logo

तुळजापूर तालुक्यातील किलज येथील शेतकरी पुत्र झाला MBBS डॉक्टर

तुळजापूर तालुक्यातील किलज येथील शेतकरी पुत्र डॉ. अरबाज अझहर पटेल याने आपल्या जिद्दी च्या जोरा वर MBBS च्या अत्यंत अवघड पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून आपल्या गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
किलज येथील शेतकरी अझहर पटेल यांनी शेतात मेहनत करून आपल्या मुलाला शिक्षण दिले.
यामुळे गावात सर्ववत्र कौतुक केले जात आहे

111
5912 views